-
आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेनिमित्त भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येणार आहे.
-
२८ ऑगस्टला होणाऱ्या या सामन्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
-
क्रिकेटच्या इतिहासामध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत.
-
मात्र, भारतीय संघाचे काही विक्रम असे आहेत जे पाकिस्तानचा संघ कधीही मोडू शकणार नाही.
-
टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने २१वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
-
भारतीय संघाने मायदेशात आतापर्यंत ११२ कसोटी सामने जिंकले आहेत.
-
पाकिस्तानच्या संघाने मायदेशात आतापर्यंत फक्त ६० कसोटी सामने जिंकले आहेत.
-
ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत करणारा भारत हा एकमेव आशियाई संघ आहे.
-
भारताने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सलग १२ सामने जिंकले आहेत.
-
विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तानवर सर्वाधिक विजय मिळवले आहेत.
-
भारताने आतापर्यंत दोनदा अशी कामगिरी केली आहे.
-
पाकिस्तानला आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आलेले नाही. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर