-
आशिया चषक २०२२ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी खेळाडूंचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: जनसत्ता)
-
मोहम्मद अमीर जेव्हा स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर शिक्षा भोगत असताना त्याची पाकिस्तानी-ब्रिटिश तरुणी नरजीस खातूनशी ओळख झाली. अमीर आणि नरजीसचे २०१६ मध्ये लग्न झाले. २०१७ मध्ये या जोडप्याला मुलगी झाली. (फोटो: इंस्टाग्राम)
-
पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी व पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे प्रेम प्रकरण बरेच गाजलेले आहे. शाहीन व अक्सा आफ्रिदी यांचा साखरपुडा झालेला असून अजून लग्नाची तारीख ठरलेली नाही. (फोटो: जनसत्ता)

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी २०१० मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. भारत आणि पाकिस्तानचे अंतर्गत वाद पाहता एका भारतीय स्टारने पाकिस्तानी खेळाडूशी लग्न करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले नाही. मात्र शोएब आणि सानिया यांचे प्रेम पाहून सध्या हे सर्वात आवडते कपल ठरले आहेत. मिर्झा- मलिक यांना एक मुलगा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
-
हसन अलीने २०१९ मध्ये दुबईत भारतीय शामिया आरजूशी लग्न केले. हरियाणाची राहणारी शामिया एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनियर आहे. शामियाचे कुटुंब नवी दिल्लीत स्थायिक आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा