-
मोहालीतील पीसीए स्टेडियममध्ये रविवारी सराव करताना ऑस्ट्रेलियाचा घातक वेगवान गोलंदाज नॅथन एलिस.
-
रविवारी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोहालीतील हवामानाशी जुळवून घेत पीसीए मैदानावर सराव केला.
-
पीसीए स्टेडियममध्ये रविवारी सराव करताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फुटबॉल खेळत क्षेत्ररक्षणाचा सराव करताना.
-
सकाळच्या सत्रात मोहालीतील पीसीए स्टेडियममध्ये भारतीय संघाने कसून सराव केला. मैदानात वेगवान गोलंदाज वार्म-अप करताना दिसत आहेत.
-
सकाळच्या सत्रात मोहालीतील पीसीए स्टेडियममध्ये भारतीय संघाने कसून सराव केला. मैदानात वेगवान गोलंदाज वार्म-अप करताना दिसत आहेत.
-
उद्याच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची रणनीती ठरवताना कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड समवेत
-
सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकारांना संवाद साधला. त्यावेळी त्याने पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
-
भारतीय संघाच्या मधल्या फळीतील सुर्यकुमार यादव आणि विराट कोहली या दोघांनी फलंदाजीच्या सराववेळी एकमेकांशी हस्तांदोलन केले.
-
मोहम्मद शमी कोविडग्रस्त झाल्याने त्याच्या जागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आणि तो लगेच संघाच्या सराव शिबिरात दाखल झाला आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”