-
आयसीसीने ट्वेंटी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव याने मोठी झेप घेतली आहे.
-
सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० क्रमवारीत तीसऱ्या स्थानावर आला आहे.
-
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पिछाडीवर टाकलं आहे.
-
बाबर आझम ट्वेंटी-२० क्रमवारीत चौथ्या क्रमाकांवर घसरण झाली आहे.
-
पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवान आहे.
-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
-
मात्र, के.एल.राहुल, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
-
सूर्यकुमार यादवने या सामन्यात २५ चेंडूत ४६ धावा काढल्या होता.
-
त्याचा फायदा आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादवला झाला आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”