-
टी२० क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात आजपासून होत असून त्याआधी सर्व संघांनी एकत्र येत फोटो काढला. यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे असल्याने कर्णधार अॅरॉन फिंचने सर्व देशांच्या संघांसह सेल्फी घेतला.
-
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, रहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला ओमरझाई, दरविश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हजरतुल्ला झझाई, इब्राहिम झदरन, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, कैस अहमद, रशीद खान, सलीम साफी, उस्मान घनी.
-
अॅरॉन फिंच (कर्णधार), अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.
-
शकीब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, अफिफ हुसैन, इबादोत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शांतो, शॉरीफुल इस्लाम, सौम्या सरकार, मुसद्देक हुसेन, नसुम अहमद, तस्किन अली अहमद, यासी. चौधरी.
-
जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, आदील राशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, डेव्हिड विली, ख्रिस वॉक्स, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स; राखीव – लिएम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स
-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
-
अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), मार्क एडेअर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, फिओन हँड, जोश लिटिल, बॅरी मॅककार्थी, कोनर ऑल्फर्ट, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, ग्रॅहम ह्यूम.
-
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, दिवान ला कॉक, स्टीफन बार्ड, निकोल लॉफ्टी ईटन, जॅन फ्रायलिंक, डेव्हिड विसे, रुबेन ट्रंपेलमन, झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, टांगेनी लुंगामेनी, मायकेल व्हॅन लिंजेन, बेन शिकोंगो, कार्ल बर्केनस्टॉक, लोहान लुरेन्स , हेलाओ या फ्रान्स.
-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, शारीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, स्टेफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, विक्रम सिंग.
-
केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउथी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.
-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.
-
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, कागिसो रबाडा, रिली रोसोव, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन जॅन्सेन, मार्को जॅनसेन.
-
रिचर्ड बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मायकेल लीस्क, ब्रॅडली व्हील, ख्रिस सोले, ख्रिस ग्रीव्ह्स, सफियान शरीफ, जोश डेव्ही, मॅथ्यू क्रॉस, कॅलम मॅक्लिओड, हमजा ताहिर, मार्क वॉट, ब्रँडन मॅकमुलेन, मायकेल जोन्स, क्रेग वॉलेस.
-
दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चारिथ असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, जेफ्री वांडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा कुमारा (दुष्मंता चमेरा), कुमारी टूफिट (क) फिटनेस), दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन.
-
सीपी रिझवान (कर्णधार), वृत्य अरविंद, चिराग सुरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लाक्रा, झवर फरीद, काशिफ दौड, कार्तिक मयप्पन, अहमद रझा, झहूर खान, जुनैद सिद्दीक, साबीर अली, अलिशान शराफू, अयान खान.
-
निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, रेमन रेफर, ओडियन स्मिथ, शमारह ब्रूक्स.
-
क्रेग एरविन (कर्णधार), बर्ल रेयान, चकाबवा रेगिस, चतारा तेंदाई, एव्हंस ब्रॅडली, जोंगवे ल्यूक, मदानडे क्लाईव्ह, मधिवीरे वेस्ली, मासकाडजा वेलिंग्टन, मुन्योंगा टोनी, मुजरबानी ब्लेसिंग, नागरवा रिचर्ड, सिकंदर रझा, विल्यम मिल्बा, शुम्बा मिल्टन, विलियम्स शॉन; राखीव खेळाडू – चिवांगा टनाका, काये इनोसेंट, कासुजा केव्हिन, मारूमणी तडिवानसे, न्याउची व्हिक्टर.
-
एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण