-
IPL 2023 Team Captains: २०२३ च्या आयपीएलसाठी संघबांधणीला सुरुवात झाली असून, सर्व टीमच्या मालकांनी रिटेन्शन लिस्ट (IPL Retention List) बीसीसीआयकडे सादर केली आहे.
-
आज आपण आयपीएलमध्ये खेळणाऱ्या १० संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणत्या खेळाडूंवर सोपवण्यात आली आहे हे पाहणार आहोत …
-
Chennai Super Kings (CSK): चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्र सिंह धोनीकडेच सोपवली आहे.
-
RCB: रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या कर्णधारपदी फाफ डुप्लेसिस (Faf Duplesis) पाहायला मिळणार आहे
-
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भूषवणार आहे.
-
Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी संजू सॅमसन (Sanju Samson) वर सोपवण्यात आली आहे.
-
Gujrat Titans: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार आहे.
-
Punjab KIngs: पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) असणार आहे
-
Delhi Capital: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) असणार आहे.
-
Lucknow Superhgiants: लखनऊ सुपर जायंट्स कर्णधारपदी टीम इंडियाचा उपकर्णधार के एल राहुल (KL Rahul) असणार आहे.
-
KKR: कोलकाता नाइट राइडर्सचे कर्णधारपद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भूषवणार आहे
-
SRH: सनराइजर्स हैदराबाद अद्याप आपल्या कर्णधारपदी कोण असणार याची माहिती दिलेली नाही

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य