-
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा आज 5 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने विराटने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
अनुष्का शर्मानेही विराट कोहलीसोबत शेअर केलेले खास क्षण इंस्टाग्रामवरील पेजवरील फोटोंच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिने ही विराट कोहलीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये एकमेकांशी लग्न केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा सुखी संसार सुरु आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने सर्वांना वेगवेगळे कॅप्शन दिले आहेत. अनुष्का त्या फोटोमध्ये मागील आठवणी सांगत आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
अनुष्काने लिहिले, ‘हे सुंदर फोटो शेअर करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस कोणता? मला माहित आहे की तू नेहमी माझ्या मागे उभा आहेस. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना वामिका कोहली नावाची मुलगी आहे. वामिका पुढील महिन्यात म्हणजे ११ जानेवारी २०२३ रोजी दोन वर्षांची होणार आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
कोहली सध्या उत्कृष्ट लयीत आहे. त्याला बांगलादेशात फलंदाजी करायला आवडते. अशा स्थितीत कसोटी मालिकेत विराटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सर्वात लोकप्रिय कपल आहे. ते आज आपल्या लग्नाचा 5 वा वाढदिवस आहे. साजरा करत आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
-
अनुष्का शर्माने आपला पती विराट कोहली सोबतचे काही मजेशीर फोटो देखील शेअर केले आहेत. अनुष्का शर्माचा काही दिवसात क्रिकेटवर आधारित असलेला सिनेमा येणार आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती