-
दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनमध्ये १० फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. या दिवशी यजमान संघ दक्षिण आफ्रिका श्रीलंकेच्या संघाशी भिडणार आहे. १७ दिवसांत एकूण २३ सामने खेळवले जातील. २६ फेब्रुवारीला विजेतेपदाचा निर्णय होईल.
-
या विश्वचषकात १० संघ सहभागी होत असून, त्यांना दोन गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील एक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. दोन्ही गटातील अव्वल २-२ संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. १० फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान गट टप्प्यातील सामने खेळवले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.
-
ऑस्ट्रेलिया: मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम
-
बांगलादेश: निगार सुलताना जोती (कर्णधार), मारुफा अक्तर, फरगाना हक पिंकी, फहिमा खातून, शोर्ना अक्तर, सलमा खातून, जहांआरा आलम, शमीमा सुलताना, मुर्शिदा खातून, नाहिदा अक्तर, रुमाना अहमद, लता मंडोल, रितू मोनी, दिशा बिस्वास, शोभना मोस्टरी, राखीव: राबेया, संजिदा अक्तर मघला, शर्मीन अक्तर सुप्ता
-
न्यूझीलंड: सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, बर्नाडाइन बेझुइडेनहाउट, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, हेली जेन्सन, फ्रॅन जोनास, अमेलिया केर, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली ताहुहू .
-
दक्षिण आफ्रिका: सुन लुउस (कर्णधार), अॅनेरी डेर्कसेन, मारिझान कॅप, लारा गुडॉल, अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, शबनीम इस्माईल, तझमिन ब्रिट्स, मसाबता क्लास, लॉरा वोल्वार्ड, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, अनकुलुलेको म्लाबा, अॅनेक बॉश, डेल्मी टकर. राखीव: मायकेला अँड्र्यूज, टेबोगो माचेके, तुमी सेखुखुने
-
श्रीलंका: चमारी अट्टापट्टु (कर्णधार), ओशाडी रणसिंघे, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, अनुष्का संजीवनी, कौशिनी नुथ्यांगना, मलशा शेहानी, इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी, अचीनी कुलसूरिया, विश्मी गुणरत्ने, थारिका शिववंडी, अमा कांचना, सथ्या संदीपानी
-
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राखीव: सभिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.
-
पाकिस्तान: बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, सदाफ शमास, फातिमा सना, जवेरिया वदूद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमैमा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन. राखीव: गुलाम फातिमा, कैनात इम्तियाज.
-
इंग्लंड: हीदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माइया बौचियर, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, एमी जोन्स, कॅथरीन सायव्हर-ब्रंट, नॅट सायव्हर-ब्रंट, लॉरेन विनफिल्ड-हिल, डॅनी व्याट. राखीव: इसे वांग, दानी गिब्सन.
-
आयर्लंड: लॉरा डेलानी (कर्णधार), रॅचेल डेलेनी, जॉर्जिना डेम्पसी, एमी हंटर, शौना कावानाघ, आर्लेन केली, गेबी लुईस, लुईस लिटल, सोफी मॅकमोहन, जेन मॅग्वायर, कारा मरे, लीह पॉल, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, मेरी वॉल्डरॉन.
-
वेस्ट इंडीज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलियाह अॅलेने, शमिलिया कॉनेल, एफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, त्रिशन होल्डर, झैदा जेम्स, जेनाबा जोसेफ, चेडियन नेशन, करिश्मा रामहारक, शकेरा सेलमन, स्टॅफनी सेलमन,रशादा विल्यम्स.

रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”