-
विराट कोहलीने अनेक दिग्गजांना मागे टाकत सर्वात जलद २५००० आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. इनिंग्स – ५४९, एकूण धावा – २५००३, सरासरी – ५३.६४
-
दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर इनिंग्स – ५७७, एकूण धावा – ३४३५७, सरासरी – ४८.५२
-
तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉंटिंग इनिंग्स – ५८८, एकूण धावा – २७४८३, सरासरी – ४५.९५
-
चौथ्या क्रमांकावर जॅक कॅलिस इनिंग्स – ५९४, एकूण धावा – २५५३४, सरासरी – ४९.१०
-
पाचव्या क्रमांकावर कुमार संगकारा इनिंग्स – ६०८, एकूण धावा – २८०१६, सरासरी – ४६.७७
-
सहाव्या क्रमांकावर माहेला जयवर्धने इनिंग्स – ७०१, एकूण धावा – २५९५७, सरासरी – ३९.१५
-
राहुल द्रविड २५००० च्या अगदी जवळ पोहोचला मात्र थोडक्यात राहून गेले. इनिंग्स – ६०५, एकूण धावा – २४२०८, सरासरी – ४५.४१
-
ब्रायन लारा २५००० च्या अगदी जवळ पोहोचला मात्र थोडक्यात राहून गेले. इनिंग्स – ५२१, एकूण धावा – २२३५८, सरासरी – ४६.२८
-
सनथ जयसूर्या २५००० च्या अगदी जवळ पोहोचला मात्र थोडक्यात राहून गेले. इनिंग्स – ६५१, एकूण धावा – २१०३२, सरासरी – ३४.१४ (सर्व फोटो साभार ICC ट्विटर)

“बलुचिस्तानच्या जन्माची वेळ…”, निवृत्त मेजर जनरल बक्षी यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर”