-
आयपीएलच्या १६व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रवास आतापर्यंत चांगला नसला तरी संघाचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या डावातील शेवटच्या षटकात एनरिक नॉर्खियाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
-
दिल्लीचा संघ मुंबईविरुद्ध जिंकू शकला नसला, तरी एनरिकच्या गोलंदाजीने सामना नक्कीच रोमांचक झाला. (फोटो- इंस्टाग्राम)
-
दक्षिण आफ्रिकेच्या इतर खेळाडूंप्रमाणे एनरिक नॉर्खियादेखील त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (फोटो- इंस्टाग्राम)
-
सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक एनरिक नोर्खिया मानला जातो. त्याची पत्नी मिचेला क्ल्यू तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत असते. (फोटो- इंस्टाग्राम)
-
नॉर्खियाची पत्नी मिचेला क्ल्यू ही व्यवसायाने शिक्षिका आहे. मिचेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो- इंस्टाग्राम)
-
मिचेला क्ल्यूचे इंस्टाग्रामवर सुमारे १५ हजार फॉलोअर्स आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
-
एनरिक नॉर्खियाने मिचेलाला दीर्घकाळ डेट केल्यानंतर 2019 मध्ये लग्न केले. (फोटो- इंस्टाग्राम)
-
मिचेलाही अनेकदा सामन्यादरम्यान एनरिकला स्टँडवर प्रोत्साहन देताना दिसते. (फोटो- इंस्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”