-
आयपीएलमध्ये आरसीबी आणि पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळणारा न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेसी रायडर ९५ किलो वजनचा आहे.
-
आपल्या वजनामुळे तो नेहमी चर्चेत असतो.
-
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रॅथवेट दिल्ली आणि एसआरएच संघाकडून सामने खेळला आहे.
-
त्याचे वजन १०० किलोपेक्षा जास्त आहे.
-
न्यूझीलंडचा वेगवाग गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काइल जेमिसनचे वजन जास्त आहे.
-
त्याची उंची ६ फूट ८ इंच आहे तर वजन सुमारे १०० किलो आहे.
-
या यादीत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडिन स्मिथचाही समावेश आहे.
-
तो आयपीएल २०२२ मध्ये पंजाबकडून खेळला होता. त्यावेळी त्याचे वजन सुमारे ८५ किलो होते.
-
वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटून ख्रिस गेलचे वजन ९८ किलो आहे.
-
त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत आरसीबी, केकेआर आणि पंजाबकडून सामने खेळले आहेत.
-
मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डचे वजनही जास्त आहे.
-
आयपीएलच्या दिवसांमध्ये त्याचे वजन सुमारे ९८ किलो होते.
-
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सचे वजनही अधिक आहे.
-
६ फूट ४ इंच उंच असलेल्या खेळाडूनचे वजन ८९ किलो आहे.
-
करिअरच्या सुरुवातीला सौरभ तिवारी खूपच बारीक होता. मात्र नंतर त्याचे वजन वाढले.
-
आयपीएल दरम्यान त्याचे वजन ८५ ते ९० किलो इतके होते.
-
आपल्या वजनामुळे क्रिकचपटूंना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
-
पण जाड असूनही त्यांनी मैदानावर चांगली कामगिरी केली

मुलींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! शाळेच्या गणवेशात हद्दच पार केली, VIDEO पाहून बसेल धक्का