-
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. डान्स व मेकअपबद्दलचे विविध व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांचं मनोरंजन करते.
-
धनश्रीने अलीकडेच निळ्या रंगाच्या कट वनपीसमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
धनश्रीने शेअर केलेल्या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
धनश्रीचा हटके लूक पाहून युझवेंद्र चहलने बायकोच्या फोटोंवर खास कमेंट केली आहे.
-
“My Taj Mahal” अशी रोमॅंटिक कमेंट चहलने बायकोच्या फोटोंवर केली आहे.
-
युझीच्या या कमेंटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने डिसेंबर २०२० मध्ये थाटामाटात लग्न केलं होतं. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. ( फोटो सौजन्य : धनश्री वर्मा इन्स्टाग्राम )

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं