-
आशिया कपच्या फायनल सामन्यात भारत आणि श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने आले होते. (फोटो सौजन्य – केकेआर ट्विटर)
-
आशिया कप फायनलमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत विक्रमी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली. (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)
-
एकतर्फी झालेल्या आशिया कप फायनलमध्ये श्रीलंका संघाला उपविजेता म्हणून समधान मानावे लागले. (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)
-
भारत: विजेत्या संघाला १५०,००० डॉलर (रु. १.२४ कोटी). (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)
-
श्रीलंका: उपविजेत्या संघाला ७५,००० डॉलर (रु. ६२.३१ लाख) (फोटो सौजन्य – आयसीसी ट्विटर)
-
रवींद्र जडेजा: ३००० डॉलर (२.४९ लाख) कॅच ऑफ द मॅच (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)
-
मोहम्मद सिराज: ५००० डॉलर (रु. ४.१५ लाख) प्लेअर ऑफ द मॅच (सिराजने त्याचे बक्षीस ग्राउंड्स स्टाफला दान केले) (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)
-
कुलदीप यादव: १५,००० डॉलर (रु. १२.५४ लाख) प्लेअर ऑफ द सिरीज (कुलदीपने या स्पर्धेत एकूण नऊ विकेट घेतल्या, त्यात पाकिस्तानविरुद्धच्या पाच विकेट्स) (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)
-
श्रीलंकन ग्राउंड स्टाफ: पिच क्युरेटर आणि ग्राउंड्समनला ५०,००० डॉलर (रु. ४१.५४ लाख) बक्षीस (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन