-
आयसीसी वन डे क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये एकूण १० संघ सहभागी होत आहेत. यापैकी ८ संघांना थेट प्रवेश मिळाला आहे, तर श्रीलंका आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीतून या मेगा स्पर्धेसाठी जागा निश्चित केली. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघांचे संघ निश्चित करण्यात आले आहेत. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना आपल्या संघात बदल करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर होती. त्यानुसार गुरुवारी दोन संघांनी त्यांच्या संघात प्रत्येकी एक बदल केला. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांचा समावेश आहे. आता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० देशांचे संघ निश्चित झाले आणि भारतात दाखल झाले आहेत. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
शाकिब-अल-हसन (कर्णधार), लिटन कुमार दास, तनजी हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान. हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रम, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, महिश तिक्षणा, दुनिथ वेल्लालगे, कसून रजिथा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर डुसेन, लिझाद विल्यम्स. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शारिझ अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही