-
रोहित शर्मा: भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर हातात आहे. रोहित विवाहित आहे. रोहितच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह आहे. (Photo: Rohit Sharma Insta )
-
जोस बटलर: जोस बटलर हा इंग्लंड संघाचा कर्णधार आहे. बटलरच्या पत्नीचे नाव लुईस बटलर आहे. दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. (Photo: Jos Buttler Insta)
-
टेम्बा बावुमा: टेम्बा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असून त्याच्या पत्नीचे नाव फिला लोबी आहे. २०१८ मध्ये बावुमाचे लग्न झाले. मात्र, बेकीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहताना तो एका मुलाचा बाप झाला. (Photo: Temba Bhavuma X)
-
पॅट कमिन्स: यावेळी ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सच्या हाती आहे. पॅट कमिन्सने वर्षभरापूर्वी त्याची गर्लफ्रेंड बेकी बोस्टनशी लग्न केले. (Photo: Becky Boston X)
-
शाकिब अल हसन: शाकिब अल हसन बांगलादेशचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याच्या पत्नीचे नाव उम्मे अहमद शिशिर आहे. या दोघांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण होणार आहेत. (Photo: AP)
-
दासुन शनाका: दासुन शानाका श्रीलंकेच्या संघाची जबाबदारी सांभाळत आहे. दासूनने २०२० मध्ये शेवंती परेराशी लग्न केले. (Photo: Dasun Shanooka X)
-
हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानचे नेतृत्व करत आहेत. या 28 वर्षीय क्रिकेटरने लग्न केलेले नाही. नेदरलँड्सचा कर्णधार २७ वर्षांचा स्कॉट एडवर्ड्स आहे. तोही सध्या अविवाहित आहे. (Photo: PTI)
-
बाबर आझम: पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज बाबर आझम विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत आहे. तोही सध्या अविवाहीत आहे. (Photo: PTI)
-
केन विल्यमसन: न्यूझीलंडचे कर्णधारपद केन विल्यमसनच्या हाती आहे. केन २०१५ पासून त्याची गर्लफ्रेंड सारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना दोन मुले आहेत. (Photo: Ken Williamson FC )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”