-
विश्वचषक २०२३ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. (फोटो-आयसीसी ट्विटर)
-
सलामी सामना आज ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात रंगला आहे.
-
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळला जात आहे.
-
एकूण दहा संघांमध्ये ४५ दिवस वर्ल्डकप रंगणार आहे.
-
या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तिकीटही बूक केलं आहे.
-
‘बुक माय शो’ वरुन तिकिटं बुक करता येते हे सर्वांना माहिती असेलच.
-
पण, तुम्हाला वर्ल्डकप सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना मिळेल माहिती आहे का..?
-
नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची मागणी कायमच सर्वाधिक असते.
-
इतर देशांमधील सामन्यांसाठी तिकीट दर कमी आहेत आणि तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाऊन ते सहज खरेदी करू शकता.
-
वर्ल्ड कप सामन्यातील सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत ४९९ रुपये आहे, जी जास्तीत जास्त ४० हजार रुपयांना विकली जाते.
-
अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मनुसार हे आकडे सांगण्यात येत आहेत.
-
(फोटो: Indian Express)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”