-
बार टेंडरच्या रुपातील टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री
-
रस्त्यावर नारळ विकणारऱ्या विक्रेत्याच्या रुपातील रविचंद्रन अश्विन
-
भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग गायकाच्या रुपात
-
टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह शेतकऱ्याच्या रुपात
-
गँगस्टरच्या भूमिकेतील भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली
-
टॅटू आर्टिस्टच्या रुपातील टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या
-
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्ट्रीट फूड विक्रेत्याच्या रुपात
-
पोलीस अधिकाऱ्याच्या रुपातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
-
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सुपरबाईक चालवताना (Photos Source: @divyansh.soni_/instagram)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल