‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
PHOTOS: रोहित शर्मापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, एआयने सांगितले की जर ‘हे’ खेळाडू क्रिकेटर नसते, तर काय करत असते?
Indian cricketer in AI photo: आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. यापैकी एक म्हणजे काल्पनिक चित्रे तयार करणे. अलीकडेच एआयच्या मदतीने क्रिकेटपटूंचे काही फोटो तयार करण्यात आले आहेत, ज्यात ते क्रिकेटऐवजी इतर प्रोफेशनमध्ये दिसत आहेत. एआयने बनवलेली ती छायाचित्रे पाहूया ज्यात क्रिकेटपटू क्रिकेटऐवजी इतर कोणत्यातरी व्यवसायात दिसत आहेत.
Web Title: Rohit sharma sachin tendulkar and virat kohli be without cricketers ai is telling what work vbm
संबंधित बातम्या
विद्यार्थ्याशी वर्गातच लग्न केलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं महिला प्राध्यापिकेनं घेतला मोठा निर्णय
Rashid Khan: रशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत