-
क्रिकेट विश्वचषक २०२३ आता एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारतासोबतच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला असला तरी विश्वचषक जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे.
-
दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करामही फॉर्मात आहे. मार्करामसोबत त्याची पत्नीही सध्या चर्चेत आहे. एडन मार्करामच्या पत्नीचे नाव निकोल डॅनियल ओ’कॉनर आहे. निकोल खूप सुंदर आहे.
-
निकोल आणि मार्कराम ११ वर्षांपासून एकत्र आहेत. दोघेही हायस्कूलपासून एकमेकांना डेट करत असले, तरी २०२२ मध्ये दोघांनी लग्न केल्याचे समजते.
-
निकोलच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले, तर ती एक उद्योजिका आहे. तिची ‘नादौरा ज्वेलरी’ नावाची स्वतःची ज्वेलरी विकणारी कंपनी आहे.
-
तिच्या कंपनीसाठी ती स्वतः मॉडेलिंगही करते.याशिवाय निकोल अनेक प्रकारची कामेही करते. त्यापैकी एक कार्य म्हणजे वाइन टेस्टिंग.
-
होय, निकोल एका अल्कोहोल उत्पादन कंपनीसाठी लिकर टेस्टर म्हणून काम करते. ती चव घेते आणि वाइनच्या गुणवत्तेबद्दल सांगते.
-
निकोल आणि मार्कराम अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. दोघांचे बॉन्डिंग फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.
-
मार्करामला चिअर करण्यासाठी निकोलही अनेकदा स्टेडियममध्ये हजर असते. (Photos: Nocole Insta)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज