-
हार्दिक पंड्याचा आयपीएल प्रवास २०१५ साली सुरू झाला.
-
यावेळी ‘मुंबई इंडियन्स’ संघाने १० लाखाला त्याला विकत घेतले.
-
२०१६ साली त्याला पुन्हा १० लाखांसाठी रिटेन करण्यात आले.
-
२०१७ सालीही त्याचे मानधन १० लाख इतकेच होते.
-
मात्र, २०१८ साली त्याच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली.
-
२०१८ साली हार्दिकला मुंबई इंडियन्सने रिटेन करून त्याचे मानधन ११ कोटी इतके केले.
-
२०१९ सालचे आयपीएल हे हार्दिकची मुंबईसाठीची सर्वोत्कृष्ट खेळी होती.
-
२०२० सालीही त्याचे मानधन ११ कोटी इतके होते.
-
२०२१ हे त्याचे मुंबईबरोबरचे शेवटचे वर्ष होते. या सालीही त्याने ११ कोटी घेतले.
-
२०२२ साली त्याने प्री-ऑक्शन ड्राफ्टच्या माध्यमातून १५ कोटी मानधन घेत ‘गुजरात टायटन्स’मध्ये प्रवेश केला.
-
त्याचवर्षी त्याने गुजरातला आयपीएलचे विजेतेपद पटकावून दिले.
-
२०२३ साली त्याने १५ कोटी मानधन घेत पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला आहे. (सर्व फोटो : हार्दिक पंड्या/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”