-
शुबमन गिलने २०२३ मध्ये वनडेत सर्वाधिक धावा केल्या असून त्याने आतापर्यंत २९ सामन्यांमध्ये १५८४ धावा केल्या आहेत. (Photo Source-BCCI X)
-
ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ९ अर्धशतके केली आहेत. (Photo Source-BCCI X)
-
२०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo Source-BCCI X)
-
त्याने २०२३ मध्ये २७ सामन्यांमध्ये १३७७ धावा केल्या आहेत, ज्यात ६ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Source-BCCI X)
-
रोहित शर्मा २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo Source-BCCI X)
-
त्याने २७ सामन्यांमध्ये १२५५ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. (Photo Source-BCCI X)
-
न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. (Photo Source- Blackcaps X)
-
त्याने २६ सामन्यांमध्ये १२०४ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. (Photo Source- Blackcaps X)
-
श्रीलंकेच्या पथुम निसांका याबाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. (Photo Source- X)
-
त्याने २९ सामन्यांमध्ये ११५१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Source- X)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स