-
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ चा लिलाव मंगळवार, १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे झाला. यावेळी अनेक खेळाडूंसाठी विक्रमी रक्कमेची बोली लावण्यात आली होती
-
यानुसार आयपीएल २०२४ मधील सर्वाधिक मानधन मिळवलेले दहा खेळाडू कोणते हे पाहुया.
-
मिचेल स्टार्क – 24.75 कोटी. (कोलकाता नाईट रायडर्स)
-
पॅट कमिन्स – 20.50 कोटी (सनराइजर्स हैदराबाद)
-
सॅम कुरन – 18.5 कोटी.(पंजाब किंग्स)
-
कॅमेरॉन ग्रीन – 17.5 कोटी (मुंबई इंडियन्स)
-
केएल राहुल – 17 कोटी (लखनऊ सुपर जायन्टस)
-
रोहित शर्मा – 16 कोटी.(मुंबई इंडियन्स)
-
रवींद्र जडेजा – 16 कोटी. (चेन्नई सुपर किंग्स)
-
ऋषभ पंत – 16 कोटी. (दिल्ली कॅपिटल्स)
-
आंद्रे रसेल – 16 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)
-
निकोलस पूरन – 16 कोटी. (लखनऊ सुपर जायन्टस)
(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद