-
आयएसपीएल ही भारतातील पहिली टेनिस बॉल टी-१० क्रिकेट स्पर्धा आहे, जी स्टेडियममध्ये खेळवली जाईल. ही स्पर्धा मुंबईत २ ते ९ मार्च दरम्यान आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, आयएसपीएलच्या कोणत्या संघाचा मालक कोणता अभिनेता आहे, ते जाणून घेऊया. (Photo Source: @ispl_t10/instagram)
-
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) कोलकाता संघ खरेदी केला. (Photo Source: @kareenakapoorkhan/instagram)
-
आयएसपीएल मधील मुंबई संघाचे मालक सुपरस्टार अमिताभ बच्चन आहेत. (Photo Source: @ispl_t10/instagram)
-
दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने आयएसपीएलमध्ये चेन्नईचा संघ विकत घेतला आहे. (Photo Source: @actorsuriya/instagram)
-
अक्षय कुमार आयएसपीएलमधील श्रीनगर संघाचा मालक आहे. (Photo Source: @ispl_t10/instagram)
-
आयएसपीएलमधील बंगळुरू संघाचा मालक हृतिक रोशन आहे. (Photo Source: @ispl_t10/instagram)
-
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आयएसपीएलमधील हैदराबाद संघाचा मालक आहे. (Photo Source: @alwaysramcharan/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”