-
वर्ष २०२३च्या शेवटच्या सहामाहीत, PCB आणि पुरुष क्रिकेटपटूंनी नवीन करारांवर सहमती दर्शवली. (PCB/Instagram)
-
या करारात लक्षणीय वेतन वाढ आणि महसूल वाटा यांचा समावेश आहे. (PCB/Instagram)
-
बाबर आझम ते शाहीन, पाहा पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे थक्क करणारे मानधन (PCB/Instagram)
-
नवीन करारानुसार, २५ केंद्रीय करारबद्ध खेळाडूंचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. (PCB/Instagram)
-
अ श्रेणीतील खेळाडूंचे मासिक वेतन जवळपास अंदाजे १३.१४ लाख इतके आहे. (PCB/Instagram)
-
ब श्रेणीतील खेळाडूंचे मासिक वेतन जवळपास अंदाजे ८.७६ लाख इतके आहे. (PCB/Instagram)
-
क आणि ड श्रेणीतील खेळाडूंना दरमहा किंवा अंदाजे रु. २.१९-४.३८ लाख मिळतात. (PCB/Instagram)
-
कोणत्या श्रेणीमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे, जाणून घ्या. (PCB/Instagram)
-
अ श्रेणीतील खेळाडू : बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी (Instagram)
-
ब श्रेणीतील खेळाडू : फखर जमान, हरिस रौफ, इमाम-उल-हक, महंमद नवाज, नसीम शाह आणि शादाब खान (Instagram)
-
क श्रेणीतील खेळाडू : इमाद वसीम आणि अब्दुल्ला शफीक (Instagram)
-
ड श्रेणीतील खेळाडू : एफ अश्रफ, हसन अली, इफ्तिखार, इहसानुल्लाह, एम हारिस, एम वसीम ज्युनियर, सैम अयुब, एस अली आगा, सरफराज, सौद, दहनी, मसूद, उसामा, जमान खान (PCB/Instagram)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”