VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
IPL 2024: ऋतुराज गायकवाडकडे आता चेन्नईच्या कर्णधारपदाचे आव्हान, खेळाडू ते कॅप्टनपर्यंतचा कसा होता प्रवास
इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होणार आहे. आयपीएलबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. यंदा एक मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे या वर्षी चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीऐवजी रुतुराज गायकवाडच्या हाती दिले गेले आहे. कर्णधारपदाची कमान ऋतुराज कसा सांभाळतो हे पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेच असणार आहे. जाणून घेऊया कसा होता ऋतुराजचा आतापर्यंतचा आयपीएल प्रवासा.
Web Title: Ipl 2024 ruturaj gaikwad now as chennai captain lets see how was his journey from a player to captain arg 02
संबंधित बातम्या
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”