-
एमएस धोनी टी-२० मध्ये यष्टिरक्षक म्हणून ७००० धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला.
-
या यादीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (६९६२) आणि कामरान अकमल (६४५४) यांची नावे आहेत.
-
एमएस धोनीने आयपीएलच्या एका डावात ९ वेळा एका षटकांत २० धावा केल्या आहेत, जी सर्वाधिक वेळा आहे.
-
ॲनरिक नॉर्टजेच्या शेवटच्या षटकात त्याने २० धावा केल्या. (Photo Source – CSK X)
-
या यादीत रोहित शर्मा, ऋषभ पंत, वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण आणि हार्दिक पंड्या यांच्या नावांचा समावेश आहे. (Photo Source – CSK X)
-
रोहित शर्माने ८, ऋषभ पंतने ६ धावा, वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी ५ वेळा २० धावा केल्या आहेत. (Photo Source – CSK X)
-
एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (Photo Source – CSK X)
-
या यादीत ४२३३ धावांसह दिनेश कार्तिक, ३०११ धावांसह रॉबिन उथप्पा, २८१२ धावांसह क्विंटन डी कॉक आणि २७३७ धावांसह ऋषभ पंत यांचा समावेश आहे. (Photo Source – CSK X)
-
एमएस धोनी आयपीएलच्या एका डावाच्या १९व्या आणि २०व्या षटकात १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Source – CSK X)
-
एमएस धोनीने पृथ्वी शॉचा एक सोपा झेल घेतला आणि टी-२० क्रिकेटमध्ये ३०० फलंदाजांना बाद (कॅच + स्टंप) करणारा पहिला यष्टिरक्षक बनला. (Photo Source – CSK X)
-
चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गज खेळाडूने दिनेश कार्तिक आणि क्विंटन डी कॉकसारख्या दिग्गजांना मागे टाकत ही कामगिरी केली आहे. (Photo Source – CSK X)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल