-
आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या टॉप सहा गोलंदाजाबदल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये शॉन टेट, लॉकी फर्ग्युसन, उमरान मलिक, एनरिक नॉर्खिया आणि मयंक यादवचा समावेश आहे.
-
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट असून त्याने २०११ मध्ये ताशी १५७.७१ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. (Photo Source -AP File Photo)
-
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (१५७.३ किमी प्रतितास) दुसऱ्या स्थानावर असून फर्ग्युसनने २०२२ मध्ये ही कामगिरी केली होती. (Photo Source -IPL X)
-
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक तिसऱ्या स्थानावर असून त्याने ताशी १५७ किलोमीटर वेगाने चेडू टाकला होता. (Photo Source PTI Photo)
-
सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एनरिक नॉर्खिया १५६.२२ किमी प्रतितास वेगासह चौथ्या क्रमांकावर आहे. (Photo Source -IPL X)
-
उमरान पुन्हा पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने २०२२ मध्ये १५६ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. (Photo Source -IPL X)
-
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मयंक सहाव्या क्रमांकावर असून १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेडू टाकला आहे. . (Photo Source -IPL X)
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…