-
तयार
पृथ्वीने त्याच्या नव्या घराचे फोटो पोस्ट करण्यापूर्वी घराचे काम सुरू असतानाचा जुना फोटोही शेअर केला आहे. -
नवीन घर
भारताचा फलंदाज पृथ्वीने आपले एक मोठे स्वप्न पूर्ण केले असून त्याने मुंबईतील वांद्रे येथे घर विकत घेतले आहे. -
फोटो
शॉने इंस्टाग्रामवर त्याच्या या आलिशान नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने स्वप्न पूर्ण झाले आहे. -
आलिशान
पृथ्वीच्या या आलिशान घराचे फोटो भारावून टाकणारे आहेत. घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून त्याने फोटो काढले आहेत. -
बाल्कनी
पृथ्वीच्या नव्या घराची बाल्कनीही खूप प्रशस्त आहे.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड