-
सातवा सामना
सीएसकेसाठी आजचा सामना सात क्रमांकाच्या आकड्याचा जणू खेळच होता. चेन्नई सुपर किंग्सचा लखनऊविरूद्धचा सामना आयपीएल २०२४ मधील सातवा सामना होता. (फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया) -
३४ वा सामना
चेन्नईचा हा सातवा सामना होता तर आयपीएल २०२४ मधील ३४ वा सामना होता. (फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया) -
लखनऊ
=चेन्नईचा आजचा हा सामना लखनौविरूद्ध होता. लखनौ शब्द आपण इंग्रजीत लिहिला (LUCKNOW) तर हे शब्दही एकूण सात आहेत. (फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया) -
धोनीचे षटकार
टी-२० क्रिकेटच्या कारकिर्दीत धोनीने आतापर्यंत ३३१ षटकार लगावले आहेत. या तिन्ही अंकांची (३+३+१=७) बेरीजही ७ येते.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया) -
चेन्नईसाठी षटकार
धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी लखनौविरूद्धच्या सामन्यापू्र्वी एकूण २४१ षटकार लगावले होते. या तिन्ही अंकांची बेरीजही (२+४+१=७) सात येते.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया) -
षटकार
लखनौविरूद्धच्या २९ धावांच्या खेळीत धोनीने २ षटकार लगावले, त्यापैकी पहिलाच षटकार लगावताच धोनीचे या सीझनमधील ७ षटकार पूर्ण झाले.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया) -
धोनी
सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम एस धोनीचा जर्सी क्रमांकही ७ आहे. लखनौविरूद्धच्या सामन्यातील Thala For A Reason मध्ये ही माहिती देण्यात आली होती.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार