-
ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. या मोसमात हेड शानदार फलंदाजी करत आहे. हेडचे वैयक्तिक आयुष्य काहीसे खाजगी आहे. आज आपण हेडच्या सुंदर पत्नीबद्दल जाणून घेऊया.
-
ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीचे नाव जेसिका डेव्हिस आहे. १५ एप्रिल २०२३ रोजी हेड आणि जेसिकाचे लग्न झाले.
-
लग्नापूर्वी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले होते. लग्नाआधी ट्रॅव्हिस हेड आणि जेसिका डेव्हिस यांनी २०२१ साखरपुडा केला होता.
-
दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. जेसिका एक मॉडेल आणि उद्योजक आहे.
-
जेसिकाचे सिडनी आणि कॅनबेरा येथे अनेक रेस्टॉरंट आहेत. जेसिका अनेकदा पती ट्रॅव्हिसला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आलेली दिसते.
-
जेसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर एक लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.
-
ती तिच्या आयुष्यातील काही गोष्टी इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती अनेकदा ट्रॅव्हिसबरोबरचे फोटोही शेअर करते. (Photo Source – Jessica Davies)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”