-
विल जॅक्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फलंदाज विल जॅक्सने गुजरात टायटान्सविरूद्ध झंझावाती शतक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो सौजन्य-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एक्स) -
६ मिनिटांत शतक
विल जॅक्सने संथ सुरूवात करत ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले तर पुढील अवघ्या ६ मिनिटात आणि १० चेंडूत त्याने १०० धावा पूर्ण केल्या. (फोटो सौजन्य-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एक्स) -
भारतात
अॅना सध्या विल जॅक्ससोबत आयपीएलकरता भारतात आली आहे. तिने भारतातील काही फोटोही शेअर केले आहेत. -
मातीची भांडी
भारतात अॅनाने मातीची भांडी कशी तयार करायची याचंही प्रात्यक्षिक केलं. ही मातीची भांडी कशी बनवायची शिकत असतानाचा फोटोही तिने शेअर केला. सोबत विल जॅक्स आणि रीस टोप्लेही होते. (सर्व फोटो सौजन्य-अॅना ब्रुमवेल इन्स्टाग्राम)

विल जॅक्सच्या या तुफानी फटकेबाजीनंतर त्याची गर्लफ्रेंड अॅना ब्रुमवेल ही चर्चेत आली आहे.

आरसीबीचा विस्फोटक फलंदाज विल जॅक्सची गर्लफ्रेंड ही अॅना ब्रुमवेल आहे, जी २४ वर्षाची असून लंडनमध्ये राहते.

अॅना ही अजून शिक्षण घेत असून एनजीओमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.

अॅना बंगळुरूमधील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी गेली होती, जेथील फोटो तिने शेअर केले होते.

अॅनाने बंगळुरूमध्ये रिक्षामधून फिरण्याचाही आनंद लुटला, ज्याचा फोटोही त्याने भारतातील फोटोच्या सिरिजमध्ये शेअर केला आहे.