-
आयपीएल २०२४ मध्ये रियान पराग हा राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा युवा खेळाडू म्हणून उदयास आला आहे.
-
रियान पराग यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रियान पराग चौथ्या क्रमांकावर आहे.
-
राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. मात्र, असे असतानाही राजस्थान रॉयल्सला विजय मिळवण्यात अपयश आले.
-
रियान परागने आयपीएल २०२४ च्या १० सामन्यांमध्ये ५८.४३ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत.
-
पण तुम्हाला रियान परागचा पगार, उत्पन्न, नेट वर्थ आणि कार-बाईक कलेक्शन याबद्दल माहिती आहे का?
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियान परागचा पगार जवळपास १० कोटी रुपये आहे. आयपीएल व्यतिरिक्त हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधून चांगली कमाई करतो
-
आयपीएल २०१९ मध्ये, राजस्थान रॉयल्सने रियान परागचा २० लाख रुपयांमध्ये समावेश केला होता. यानंतर २०२२ च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने रियान परागवर ३.८० कोटी रुपये खर्च केले. (Photo Source – Rajasthan Royals X)

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य