-
सुरतची मॉडेल तान्या सिंगने १९ फेब्रुवारीला तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. याआधी तान्या सिंगने अभिषेक शर्माला अनेक मेसेज पाठवले होते, मात्र या क्रिकेटपटूने प्रतिसाद दिला नव्हता.
-
तान्या सिंगच्या आत्महत्येनंतर अभिषेक शर्माला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. जिथे या अष्टपैलू खेळाडूची चौकशी करण्यात आली. यादरम्यान अभिषेक शर्माची जवळपास ६ तास चौकशी करण्यात आली होती.
-
यानंतर अभिषेक शर्माचा त्रास वाढतच गेला. पोलीस अधिकारी अभिषेक शर्माची चौकशी करत राहिले. मात्र, अभिषेक शर्माने चौकशीदरम्यान काय सांगितले ते पोलिस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक केले नाही.
-
उल्लेखनीय आहे की, सुरतची मॉडेल तान्या सिंगने १९ फेब्रुवारीला गळफास लावून आत्महत्या केली होती. याआधी तान्या सिंहने अभिषेक शर्माला अनेक मेसेज पाठवले होते. त्यामुळे अभिषेक शर्मा पोलिसांच्या निशाण्यावर आला होता.
-
आतापर्यंत आयपीएल २०२४ मध्ये अभिषेक शर्माने धावांचा पाऊस पडला आहे. त्याने या हंगामातील १२ सामन्यांत ३६.४५ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या आहेत.
-
अभिषेक शर्माच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर या खेळाडूने आतापर्यंत ५९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १५३.०२ च्या स्ट्राईक रेटने आणि २५.८६ च्या सरासरीने १२९३ धावा केल्या आहेत.
-
अभिषेक शर्माच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर या खेळाडूने आतापर्यंत ५९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १५३.०२ च्या स्ट्राईक रेटने आणि २५.८६ च्या सरासरीने १२९३ धावा केल्या आहेत. (Photo Source – Abhishek Sharma Insta)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”