-
शनिवारी चेन्नईच्या चेपॉक बीचवर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि एसआरएच कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएल ट्रॉफीसोबत खास फोटोशुट केले. (फोटो: आयपीएल/एक्स)
-
श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्सच्या या खास फोटोशुटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: आयपीएल/एक्स)
-
२१ मे ला रंगलेल्या केकेआर विरुद्ध एसआरएच सामन्यामध्ये केकेआर संघाने आपल्या विजयासह थेट अंतिम फेरी गाठली. (फोटो: आयपीएल/एक्स)
-
दुसरीकडे, २४ मे ला राजस्थान विरुद्ध एसआरएच सामन्यामध्ये हैदराबाद संघाने राजस्थान संघाला पराभूत करून अंतिम फेरीत आपली जागा कायम केली. (फोटो: आयपीएल/एक्स)
-
एसआरएचच्या या विजयानंतर केकेआर आणि एसआरएच पुन्हा महाअंतिम फेरीत खेळणार आहेत. (फोटो-पीटीआय)
-
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज आयपीएल २०२४चा महाअंतिम सामना रंगणार आहे. (फोटो-पीटीआय)
-
आयपीएल २०२४मध्ये एसआरएचचा फलंदाज अभिषेक शर्मा हा एक उत्तम ओपनर म्हणून सिद्ध झाला आहे. (फोटो-पीटीआय)
-
आयपीएल २०२४ मधील एसआरएचचा सर्वात महागडा खेळाडू आणि संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवर देखील प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे. (फोटो-पीटीआय)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल