-
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या कुटुंबाबरोबर पॅरिसमध्ये सफरनामा करत आहे.
-
धोनीची पत्नी साक्षी आणि लेक झिवाने सोशल मीडियावर पॅरिसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
पॅरिसमधील सुप्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर धोनी कुटुंबाने खास फोटोशूट केले आहे.
-
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आहे.
-
या फोटोंमध्ये साक्षीने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देत असतात.
-
आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : महेंद्रसिंग धोनी / इन्स्टाग्राम)

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल