-
जेम्स अँडरसनने २१ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित एकूण १८८ सामने खेळले, ज्यात त्याने ४० हजाराहून चेंडू टाकले आहेत, ज्यात त्याने ७०४ विकेट्स घेतले आहेत.
-
जेम्स अँडरसनने २००३ मध्ये पदार्पण केले होते. जेव्हा अँडरसनने पदार्पण केले होते, तेव्हा त्याच्या या अखेरच्या कसोटीतील प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूंचे वय किती होते, जाणून घ्या.
-
झॅक क्राऊली – ५ वर्षे
-
बेन डकेट – ८ वर्षे
-
ऑली पॉप – ५ वर्षे
-
जो रूट – १२ वर्षे
-
हॅरी ब्रुक – ४ वर्षे
-
बेन स्टोक्स – ११ वर्षे
-
ख्रिस वोक्स – १४ वर्षे
-
गस अॅटकिन्सन – ५ वर्षे
-
जिमी स्मिथ – २ वर्षे
-
शोएब बशीर – जन्मही झाला नव्हता (वरील सर्व फोटो-क्रिकेट इंग्लंड आणि लोकसत्ता संग्रहित फोटो)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स