-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या एका रॉयल लूकमुळे चर्चेत आला आहे.
-
रोहितने प्रतिष्ठित अशा विम्बल्डन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांमध्ये उपस्थिती लावली.
-
यावेळच्या त्याच्या लूकबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
-
या दरम्यानचे फोटो रोहित शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमधून मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माचा रॉयल कारभार स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
रोहितच्या चाहत्यांनाही त्याचा हा लूक खूपच भावलेला दिसतोय. विविध प्रतिक्रिया त्याच्या या पोस्टवर चाहते व्यक्त करत आहेत.
-
T२० विश्व विजयानंतर रोहित शर्मा त्याच्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये वेळ घालवत आहे. तेथील फोटो तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरही करत आहे.
-
याच दरम्यान कर्णधार रोहित शर्मा विम्बल्डनला टेनिस कोर्ट मध्ये दिसला. यावेळी त्याने टेनिस खेळाचा आनंद घेतला.
-
विम्बल्डन २०२४ ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे यावेळी रोहित शर्माच्या उपस्थितीने आणि त्याने परिधान केलेल्या पोशाखाने त्याची खूपच चर्चा होत आहे.
-
दरम्यान रोहित शर्माने टेनिसच्या सेंटर कोर्टवर, कार्लोस अलका राज आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यातील सामना पाहिला.
-
(All Photos Source : Rohit sharma Instagram)
“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…