-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत भारताने ३ कास्य पदक जिंकले आहेत. तर काही खेळाडूंना उपांत्य फेरीत पोहचून पराभावाचा सामना करावा लागला पण अजूनही भारताकडे पदक जिंकण्याच्या काही शेवटच्या आशा कायम आहेत.
-
रविवारी झालेल्या भारत विरुद्ध ब्रिटन सामन्यात भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये आठ वेळा सुवर्णपदक विजेता आहे आणि यंदाही पॅरिसमध्ये नवीन विक्रम घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑलिम्पिकमध्ये आपल्या दमदार कामगिरीने सर्वांच लक्ष वेधलं आहे. मात्र उपांत्य फेरीतील प्रभावानंतर तो आता कास्यपदक सामना खेळणार आहे.
-
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने २०२० मध्ये टोकियो गेम्समध्ये सुवर्ण जिंकले होते आणि २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ही तो आपल्या उत्कृष्ट खेळाने भारतासाठी आणखी एक पदक जिंकण्याच्या प्रयत्न असेल.
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धा खेळताना दिसणार आहे, या स्पर्धेमधून भारत आणखी एक पदक जिंकण्याच्या अपेक्षेत असेल.
-
टॉक्यो ऑलिम्पिकमधील कास्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन २०२४ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी खेळणार आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार