-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे खेळाडू आज दिल्ली विमानतळावर परतले. यावेळी खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. (पीटीआय)
-
दरम्यान यावेळची काही छायाचित्रे समोर आली आहेत, या छायाचित्रांत तुम्ही पाहू शकता की लोक या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी कसे उभे आहेत. (पीटीआय)
-
दिल्ली विमानतळावर उतरलेल्या या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. (पीटीआय)
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा खेळाडू संजयचे चाहत्यांनी अशा प्रकारे स्वागत केले. (पीटीआय)
-
विमानतळावर चाहत्यांनी ढोल वाजवून आणि नाचत या खेळाडूंचे भव्य आणि आनंदात स्वागत केले. (पीटीआय)
-
पीआर श्रीजेश, भारतीय हॉकी संघासोबत तसेच पदकासोबत फोटो क्लिक करताना दिसला. (पीटीआय)
-
भारतीय हॉकी संघाचा खेळाडू संजयचे कुटुंबीयही विमानतळावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (पीटीआय)
-
चाहत्यांनी अभिषेक नैनचे मिठाई भरवून स्वागत केले. (पीटीआय)
-
पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता, भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याचेही दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. (पीटीआय)

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य