-
बांगलादेशविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या ३ डावांमध्ये रोहित शर्माचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. रोहितने ११ च्या सरासरीने ३३ धावा केल्या आहेत.
-
सध्याच्या भारतीय संघात विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने ६ सामन्यांच्या ९ डावात ५४.६२ च्या सरासरीने ४३७ धावा केल्या आहेत.
-
शुबमन गिलने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत २ सामन्यांच्या ४ डावात ३९.२५ च्या सरासरीने १५७ धावा केल्या आहेत.
-
ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत २ सामन्यांच्या ३ डावात ४९.३३ च्या सरासरीने १४८ धावा केल्या आहेत.
-
केएल राहुलने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत ३ सामन्यांच्या ६ डावांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली आहे. त्याने ११.५० च्या सरासरीने ६९ धावा केल्या आहेत.
-
रवींद्र जडेजाचा बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत उत्कृष्ट विक्रम आहे. त्याने ३ सामन्यांच्या ४ डावात १४८ च्या सरासरीने १४८ धावा केल्या आहेत.
-
रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत ६ सामन्यांच्या ६ डावात ३९.२५ च्या सरासरीने १५७ धावा केल्या आहेत. ( Photo Source– Express Archive)
लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल