-
झहीर खानने सात सामन्यांच्या १४ डावांत २४.२५ च्या सरासरीने ३१ विकेट घेतल्या आहेत. (फोटो- एक्सप्रेस संग्रह)
-
इशांत शर्माने सात सामन्यांच्या १३ डावांमध्ये २०.८८ च्या सरासरीने २५ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
रविचंद्रन अश्विनने सहा सामन्यांच्या ११ डावांत २६.७८ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
उमेश यादवने सहा सामन्यांच्या १२ डावात २१.०४ च्या सरासरीने २२ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
इरफान पठाणने दोन सामन्यांच्या चार डावात ११.८८ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
अनिल कुंबळेने चार सामने आणि सहा डावात १६.५३ च्या सरासरीने १५ बळी घेतले आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
हरभजन सिंगने चार सामन्यांच्या ८ डावात ४०.३३ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)
-
मोहम्मद शमीने दोन सामन्यांच्या चार डावात १५.११ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत. (Photos- Express Archive)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही