-
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायना अतिशय वेगळी आणि आकर्षक दिसत आहे.
-
तिचा हा सिंपल लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
या फोटोंमध्ये सायनाने सनग्लासेस लावले आहेत.
-
हातातील घडी, गळ्यातील नाजूक चैन तसेच कानातील मोठ्या आकाराचे इअरिंग्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
‘Not perfect, just original’ हे कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान सध्या, सायना संधिवाताशी झुंज देत आहे आणि तिच्या खेळाच्या भविष्याबद्दल विचार करत आहे.
-
मी निवृत्तीचा विचार करत असल्याचे, तिने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
-
(सर्व फोटो साभार- सायना नेहवाल इन्स्टाग्राम पेज)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”