-
वडिल सचिन तेंडुलकरनेही इन्स्टाग्रामवर साराबरोबरचा कधीही न पाहिलेला फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सारा तेंडुलकर तिचे मित्र मैत्रिणी आणि आईबरोबर हा वाढदिवस साजरा केला. साराचा आई अंजली तेंडुलकरबरोबरचा फोटो खूपच गोड आहे.
-
साराने गोव्याध्ये जिथे तिने तिचा वाढदिवस साजरा केला, त्या ठिकाणाचेही काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
साराच्या २७व्या वाढदिवसासाठी खास गुलाबी आणि पांढऱ्या फुग्यांनी खास डेकोरेशनही करण्यात आलं होतं.
-
साराने तिच्या मैत्रिणीबरोबरचा पार्टीमधील एक खास फोटोही शेअर केला आहे.
-
साराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये खास जेवणाच्या ताटाचा फोटो आहे. ज्यात तळलेले मासे, भात, सोलकढी असे अस्सल कोकणी पदार्थही आहेत.
-
साराच्या वाढदिवसाच्या केकचा फोटोही तिने या वाढदिवसाच्या फोटो डायरीमध्ये शेअर केला आहे.
-
साराने तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या फोटोला दिलेलं कॅप्शनही कमाल आहे, तिने कॅप्शन दिलं आहे. सीझन २७ एपिसोड १… (फोटो सौजन्य -@saratendulkar)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य