-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
सारा सध्या गोव्यात असून तिच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवत आहे.
-
साराने तिच्या गोव्यातील व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सारा बिकिनीमध्ये दिसत आहे. निळ्या कपड्यात ती खूप सुंदर दिसत होती.
-
तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिने तिचा सेल्फीही शेअर केला.
-
तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक दिवस समुद्रकिनाऱ्यावर.’ या पोस्टला अनेक लाइक्स मिळाले.
-
साराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्यासोबत तिची मैत्रिण दिसत होती.
-
साराच्या या पोस्टवर कमेंट करताना चाहत्यांनी तिला जलपरी म्हटले. काही लोकांनी साराला तिच्या चमकदार त्वचेचे कारण विचारले.
-
साराच्या प्रत्येक पोस्टवर शुबमन गिलशी संबंधित कमेंट्स आहेत आणि इथेही तेच पाहायला मिळाले. (Photo Source – Sara Tendulkar Insta)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही