-
क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविच सतत चर्चेत असते. काही काळापूर्वी तिच्या गळ्यात खास अक्षर लिहिलेले लॉकेट दिसले. आता तिच्याबरोबर एक मिस्ट्री बॉय दिसत आहे. (छायाचित्र : जनसत्ता)
-
नताशा स्टॅनकोविकचे ताजे फोटो समोर आले आहेत ज्यात ती मुंबईतील वांद्रे येथे कोणाबरोबर तरी दिसली आहे. (छायाचित्र : जनसत्ता)
-
नताशाने घातलेल्या लॉकेटवर ‘ए’ अक्षर लिहिले होते. घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकचे नाव तिचा जिवलग मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत जोडले गेले होते. (छायाचित्र : जनसत्ता)
-
पण दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितलेले नाही. (छायाचित्र : जनसत्ता)
-
समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये नताशा स्टॅनकोविक तिचा जिवलग मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत दिसत आहे. (फोटो: जनसत्ता)
-
नताशा स्टॅनकोविक आणि अलेक्झांडर ॲलेक्स इलिक वांद्रे येथे जिममध्ये एकत्र आलेले दिसले आहेत. (छायाचित्र : जनसत्ता)
-
यावेळी नताशा काळ्या रंगाच्या ट्राऊजर आणि चप्पलमध्ये दिसली. यासोबत अभिनेत्रीने फुल स्लीव्ह टॉप कॅरी केला होता. दरम्यान, अलेक्झांडर ॲलेक्स इलिक शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसला. (छायाचित्र : जनसत्ता)
-
काही काळापूर्वी नताशा आणि अलेक्झांडर पूलमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले होते. (फोटो: जनसत्ता)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य