-
हार्दिक पांड्याबरोबर (Hardik Pandya) घटस्फोटानंतर नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) तिच्या देशात परतली होती.
-
त्यानंतर ती परत मुंबईत (Mumbai) आलेली दिसत असून मुंबईतील बांद्रा (Bandra) येथील जिममध्ये ती दिसून आली आहे.
-
तिचे येथील फोटोही व्हायरल झाले होते.
-
दरम्यान, नताशा सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय आहे.
-
ती इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते.
-
सध्या तिचे इंडियन लूकमधील (Indian Look) खास फोटो व्हायरल होत आहेत.
-
नताशाने आता तिच्या कामाकडे लक्ष दिलं आहे. तिचे हे साडीवर केलेलं फोटोशूट (Saree Look Photoshoot) सध्या चर्चेत आहे.
-
राखाडी रंगाची साडी (Gray color saree) तिने यावेळी नेसली आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सध्या तेरे करके (Tere Krke) हे रॅप गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई