-
भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर आणि त्याच्या पत्नीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
-
शार्दूल आणि त्याची पत्नी दोघेही मराठी आहेत. मिताली पारूलकर असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.
-
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मिताली पारुलकरसोबत विवाह केला.
-
मिताली पारुलकर ही एक यशस्वी बिझनेसवुमन आहे.
-
तिने फेब्रुवारी २०२० मध्ये “ऑल द जॅझ – लक्झरी बेकर्स” नावाने एक बेकरी स्टार्टअप सुरू केले.
-
“Smiles and good vibes only”, असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान, शार्दुल ठाकूर हा भारतीय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावतो.
-
(सर्व फोटो साभार- शार्दूल ठाकूर इन्स्टाग्राम)
Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश