-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
दिवाळी (Diwali 2024) संपल्यानंतर लगेचच धोनी आपल्या कुटुंबाबरोबर थायलंडमध्ये भटकंती (Thailand Vacation) करायला गेला आहे.
-
धोनीची लेक झिवाने (Ziva Singh Dhoni) इन्स्टाग्रामवर थायलंडमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये धोनी समुद्रात पोहण्याचा (Beach Swimming) आनंद घेताना दिसत आहे.
-
झिवाने थायलंडच्या समुद्रकिनारी गुलाबी रंगाचा स्विमसूट (Pink SwimSuit) परिधान केला आहे.
-
झिवाने या फोटोंना ‘Beach Day..!! #Sunset #GoldenHour’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
धोनी आयपीएलमध्ये (IPL 2025) चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळत आहे.
-
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच वेळा ट्रॉफी (Trophy) जिंकली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : महेंद्रसिंह धोनी/इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…