-
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत त्याने 34 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 25 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Jansatta)
-
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 18 कसोटी सामन्यांमध्ये 24 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Indian Express)
-
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 कसोटी सामने खेळले आणि 16 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Jansatta)
-
रोहित शर्मा या यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने 11 कसोटी सामन्यांमध्ये 15 षटकार ठोकले आहेत. मुरली विजयने 15 सामन्यात इतके षटकार ठोकले. (Photo Source – File Photo Jansatta)
-
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल क्लार्क पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने भारताविरुद्ध 22 कसोटी सामने खेळले आणि 14 षटकार मारले आहेत. (Photo Source – AP Photo)
-
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. ज्याने 22 सामन्यात 11 षटकार मारले आहेत. (Photo Source – AP Photo)
-
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत संयुक्तपणे 26व्या क्रमांकावर आहे. त्याने 24 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 षटकार मारले आहेत. त्याच्याशिवाय 9 खेळाडूंनी 5 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Indian Express)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल