-
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने भारताविरुद्ध २१ T२० सामन्यांमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ४५२ धावा केल्या आहेत.
-
भारताचा घातक फलंदाज रोहित शर्माने १८ टी-२० सामन्यांमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४२९ धावा करून आपल्या T२०I कारकिर्दीचा शेवट केला.
-
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ T२० सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या मदतीने ३९४ धावा केल्या आहेत.
-
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध ११ टी-२० सामन्यांत ४ अर्धशतकांसह ३५१ धावा करून आपली T२०I कारकीर्द संपवली.
-
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ टी-२० सामन्यांमध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ३४६ धावा केल्या आहेत.
-
भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ टी-२० सामन्यांमध्ये एका शतकासह ३३९ धावा केल्या आहेत.
-
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जेपी ड्युमिनीने भारताविरुद्ध १० टी-२० सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या मदतीने २९५ धावा करून निवृत्ती घेतली.
-
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने भारताविरुद्ध १० सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह १६८ च्या स्ट्राइक रेटसह २७४ धावा केल्या आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”